मास्तर वर्गात तोंडी परीक्शा घेत असतात...
------------------'-'--------' '--------
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
------------------'-'--------'
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
संतोष - कारण तो विचार करतो की
उगाचच... 'का-वळा'?
उगाचच... 'का-वळा'?
****************
मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष - फुल भाजी
:
:
संतोष - फुल भाजी
****************
मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
..
..
संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 



****************
मास्तर - भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
संतोष - हिंदुस्तान लिव्हर
****************
मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
****************
मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
संतोष - ओला होईल
मास्तर - जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
संतोष - घड्याळ दुरुस्त करण्याची !
No comments:
Post a Comment