जेव्हा कधी मन दुःखी होईल, तेव्हा आपल्या
लग्नाचा वीडियो उल्टा चालवुन बघा.
खुप धमाल येईल !
तुमची बायको हसत हसत तुमच्या गळ्यातून
हार काढून घेईल आणि कार मध्ये बसून
माहेरी निघून जाईल.
आणि तुम्ही सुद्धा नाचत नाचत घरी परत याल..
-----
रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...
. ... . ...
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...
.
.
.
.
.
..
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची. .. ...:D :
----

No comments:
Post a Comment